carrot / गाजर



गाजर 🥕🥕🥕

गाजर मधुर चवीचे आणि उष्ण वीर्याचे आहे. कडाक्याच्या थंडीचा सामना करण्याचे सामर्थ्य गाजरामध्ये असल्यामुळे भोगी मधील एक प्रमुख घटक द्रव्य म्हणून गाजराचे महत्व आहे.मेंदू आणि वातवाहिन्यांना अशक्तपणा आला असता गाजराचा हलवा अतिशय उपयोगी आहे. गाजर भूक वाढवते. शरीराला मऊपणा आणते. गाजरामुळे मलप्रवृत्ती बांधून आणि व्यवस्थित होते. म्हणूनच गाजर  मूळव्याध, पोटाच्या तक्रारी अशा आजारांमध्ये उपयोगी आहे.शरीरातील कफाचा निचरा गाजरामुळे होत असल्यामुळे वारंवार होणारा खोकला दमा या आजारात देखील गाजर उपयोगी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२