पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

इमेज
संसर्गजन्य त्वचाविकार    खरुज संसर्गजन्य त्वचाविकार म्हणून खरुज हा आजार प्रसिद्ध आहे. घरात किंवा शाळेत एखाद्याला खरुज झाली की त्याचा प्रसाद हा इतरांना मिळतोच. खरुज या आजारास आयुर्वेदात पामा तर मॉर्डन सायन्समध्ये Scabies (स्कॅबिज) असे म्हणतात. या आजाराची सविस्तर माहिती जाणून पुढीलप्रमाणे ... खरुज म्हणजे काय खरुज हा परजीवी पासून पसरणारा एक त्वचाविकार आहे. हा परजीवी नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. एवढा सुक्ष्ण असतो. हा परजीवी मुनष्याच्या त्वचेत घुसतो. तेथे छोटा खड्डा तयार करतो किंवा छोटे छोटे बोगदे तयार करतो. आणि या ठिकामी मोठ्या संख्येने पसरतात. त्यामूळे तेथील त्वचा लालसर तपकिरी रंगाची छोट्या-छोट्या पुळ्या आलेली किंवा उंचावलेली अशी दिसते. एखाद्या व्यक्तिस खरुज कशी होते खरुज झालेल्या व्यक्तीच्या त्वचेचा संपर्क जर निरोगी माणसाच्या त्वचेसी झाला तर खरुज निरोगी व्यक्तिस होते. तसेच खरुज झालेल्या व्यक्तिचे कपडे, टॉवेल, बेडशीट, चादर किंवा इतर वस्तूंच्या संपर्काने देखील खरुज होते. अस्वच्छता, गलिच्छ वस्ती झोपडपट्ट्या, अति कोंदट जागा, कमी जागेत जास्त मनुष्यांचा वावर, खरुज झालेल्या व्यक्तीच्या...